शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

कळमना-नागपूर डबलिंगसाठी रेल्वे वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:36 AM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत कळमना-नागपूरदरम्यान दुसºया लाईनसाठी आवश्यक असलेल्या नॉन इंटरलॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदपूम रेल्वेचा निर्णय : विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस अजनीवरून सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत कळमना-नागपूरदरम्यान दुसºया लाईनसाठी आवश्यक असलेल्या नॉन इंटरलॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अजनी, गोंदिया, इतवारी येथे समाप्त होऊन तेथूनच सुटणार आहेत. यात विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस अजनी रेल्वेस्थानकावरून सोडण्यात येणार आहे.दपूम रेल्वेच्या कळमना-नागपूर डबलिंगसाठी नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ५८८१४ इतवारी-रामटेक पॅसेंजर, ५८८१३ रामटेक- इतवारी पॅसेंजर १३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान रद्द राहील. ५८८१० नागपूर-रामटेक पॅसेंजर आणि ५८८११ रामटेक-नागपूर पॅसेंजर ३ ते १३ आॅक्टोबरदरम्यान रद्द राहणार आहे. याशिवाय काही गाड्या आपल्या निर्धारित रेल्वेस्थानकाच्या पूर्वी समाप्त होऊन तेथूनच सुटणार आहेत. यात १८२३९ गेवरा रोड-नागपूर पॅसेंजर ३ आणि १३ आॅक्टोबरला इतवारीला समाप्त होईल. १२८५६ नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ३ आणि १३ आॅक्टोबरला इतवारीवरून सुटेल. १८२३९ गेवरा रोड-नागपूर तसेच १२८५६ नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस १४ आणि १५ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल. १२८५५ बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुटेल. १८२४० नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुटेल. १२८५५ बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस १३ आणि १५ आॅक्टोबरला गोंदियाला समाप्त होईल. १८२४० नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस १४ आणि १६ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल. ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत अजनीला समाप्त होईल. ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान अजनीवरून सुटेल. १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान अजनीला समाप्त होईल.१२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान अजनीवरून सुटेल. ६८७१३ गोंदिया-इतवारी एक्स्प्रेस १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ६८७१४ इतवारी-गोंदिया मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ६८७४३ गोंदिया-इतवारी गोंदिया-इतवारी मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीला समाप्त होईल. ६८७४४ इतवारी-गोंदिया मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ६८७१६ इतवारी-गोंदिया मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ५८८१६ तिरोडी-इतवारी पॅसेंजर १३, १४, १५ आॅक्टोबरला तुमसरवरून सुटेल. ५८८१५ इतवारी- तिरोडी पॅसेंजर १३, १४, १५ आॅक्टोबरला तुमसरला समाप्त होईल.५८२०५ रायपूर-इतवारी पॅसेंजर १३, १४, १५ आॅक्टोबरला तुमसरवरून सुटेल. ५८२०६ इतवारी-रायपूर पॅसेंजर १४, १५, १६ आॅक्टोबरला तुमसरला समाप्त होईल. ५८८११ टाटानगर-इतवारी पॅसेंजर १२, १३ आॅक्टोबरला दुर्गवरून सुटेल. ५८११२ इतवारी-टाटानगर पॅसेंजर दुर्गला समाप्त होईल.ंकळमन्याला थांबविण्यात येणाºया गाड्या१८२३७ छत्तीसगड एक्स्प्रेस ८ आॅक्टोबरला कळमना येथे १७ मिनिट थांबविण्यात येईल. २२५१२ कामाख्या-कुर्ला कर्मभूमी एक्स्प्रेस ९ आॅक्टोबरला कळमनात २ तास १० मिनिट थांबविण्यात येईल. १२९०५ पोरबंदर-हावडा एक्स्प्रेस ९ आॅक्टोबरला कळमनात १५ मिनिट थांबविण्यात येईल. १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस १० आॅक्टोबरला कळमनात १७ मिनिट थांबविण्यात येईल. १८२३७ छत्तीसगड एक्स्प्रेस १० आॅक्टोबरला कळमनात १० मिनिट थांबविण्यात येईल.