शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी; ग्राफिक्स, पेंटिंग आणि शिल्पकलेचे सृजन ‘टुगेदर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:32 AM

लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या युवा कलावंताच्या प्रदर्शनात ग्राफिक्स, पेंटिंग आणि शिल्पकलेचा संगम जुळवून आणला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या युवा कलावंताच्या प्रदर्शनात ग्राफिक्स, पेंटिंग आणि शिल्पकलेचा संगम जुळवून आणला आहे. नवरगावच्या कला महाविद्यालयात शिकलेल्या या युवा कलावंतांनी आपल्या कल्पना वेगवेगळ्या माध्यमातून कलेतून उतरवून त्या एकत्रित प्रदर्शित केल्याने ‘टुगेदर’ असे नाव या प्रदर्शनाला त्यांनी दिले आहे. प्रदर्शनात कलावंतांनी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ही चित्र, शिल्प साकारली आहे.इनफिनेट आर्टिस्ट ग्रुपद्वारे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक आनंद कोहली यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे डीन राजा मानकर, सुप्रसिद्ध चित्रकार हेमंत मोहोड व आर्किटेक्ट व इंटेरियर डिजाईनर आरती शहाणे उपस्थित होते. प्रदर्शनात ३५ पेंटिंग, १२ ग्राफिक्स व ५ शिल्प ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनात प्रतीक मुप्पावार, अक्षय रामशेट्टीवार, चंदा वनवे, अक्षय मेश्राम, कृणाल गुज्जनवार, श्वेता पोईनवार, नीरज मार्कंडेवार, प्रणिता रामशेट्टीवार या कलावंताच्या चित्र आणि शिल्पाचा समावेश आहे. या कलावंतांनी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पेंटिंग आणि ग्राफिक्स साकारल्या आहे. प्रत्येकाच्या कलेमध्ये काहीतरी वेगळेपण दिसून येते.

टॅग्स :Jawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी