शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:15 AM

महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने विधानभवनावर भव्य मोर्चा काढला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा मोर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. मोर्चात सहभागी महिला परिचरांच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री जयंत पाटील यांना निवेदन सादर केले. सचिवांची बैठक घेऊन मुंबईत चर्चेला बोलावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या महिला परिचर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी टेकडी मार्गावर नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. अशोक थुल, उमेशचंद्र चिलबुले, मंगला मेश्राम, मंजुळा बांगर, आकांक्षा कांबळे, सुनिता सावंत यांच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी निवेदनातील मागण्यांबाबत सचिवांची बैठक घेऊन संघटनेला मुंबईत चर्चेसाठी बोलाविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिला परिचरांनी हा मोर्चा मागे घेतला.नेतृत्व : अशोक थूल, उमेशचंद्र चिलबुले, मंगला मेश्राम, मंजुळा बांगर, आकांक्षा कांबळे, सुनिता सावंतमागण्या :१) महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घ्या२) मासिक वेतन १८ हजार रुपये द्यावे३) लसीकरण सत्राचे परिश्रमिक द्यावे४) शस्त्रक्रिया शिबिरात रात्रपाळी लावणे बंद करावे५) गृह भेटीसाठी प्रवास खर्च द्यावा

टॅग्स :Morchaमोर्चाWomenमहिला