शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय

By admin | Updated: July 8, 2015 02:53 IST

राज्यातील युती सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरिता नॉन क्रिमीलेयरची मर्यादा सहा लाख असतानाही प्रतिपूर्ती योजनेची मर्यादा ४.५० लाख रुपये कायम ठेवली आहे.

नागपूर : राज्यातील युती सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरिता नॉन क्रिमीलेयरची मर्यादा सहा लाख असतानाही प्रतिपूर्ती योजनेची मर्यादा ४.५० लाख रुपये कायम ठेवली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांप्रति सरकारने अन्यायकारक निर्णय घेतला आहे. सत्तेत नसताना केवळ मतांसाठी ओबीसींचा पुळका दाखविला. सत्तेत आल्यानंतर अन्याय करणारे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलील देशमुख यांनी केला. ओबीसी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सलील देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ धरणे देण्यात आले. यावेळी युती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या धरणे आंदोलनात अनिल अहिरकर, अशोक काटले, ईश्वर बाळबुधे, शैलेंद्र तिवारी, अमित काकडे, जगदीश पंचबुधे, पंकज डहाके, निशिकांत काशीकर, सौरभ मिश्रा, मधुकर भावसार, अविनाश गोतमारे, प्रवीण कुंटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)