शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

इंदूबाई नागलकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:09 IST

इंदूबाई रामचंद्र नागलकर (७४, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. ...

इंदूबाई रामचंद्र नागलकर (७४, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वसंतराव भूषणवार ()

वसंतराव भूषणवार (८४, रा. कल्पनानगर) यांचे निधन झाले. नारी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनुसया भित्रे ()

अनुसया श्रावण भित्रे (६९, रा. गाडगेनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.

सरोज दुबे ()

सरोज वैशंपायन दुबे (७४) यांचे निधन झाले. जबलपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

लीला शेळके

लीला प्रभाकर शेळके (७५, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभागा कुलसंगे

चंद्रभागा दौलत कुलसंगे (७५, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आत्माराम मेश्राम

आत्माराम चंद्रभान मेश्राम (७३, रा. बेलदारनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गा चौहान

दुर्गा बाबूलालसिंग चौहान (८६, रा. शिवसुंदरनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

होमराज दुधे

होमराज चैतराम दुधे (६६, रा. तेलीपुरा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुषमा घुबडे

सुषमा प्रभाकर घुबडे (४२, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा भद्रे

रेखा रामचंद्र भद्रे (५२, रा. घटाटेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर ढाकूलकर

प्रभाकर गुलाबराव ढाकूलकर (४९, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमिता किरणापुरे

सुमिता राजारामजी किरणापुरे (७७, रा. टालपुरा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिलाऊराम हिरवाणी

मिलाऊराम बलदेव हिरवाणी (७१, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकिशन तिडके

रामकिशन अताराम तिडके (५७, रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदा खार्रा

चंदा टेकाराम खार्रा (५७, रा. सुरजनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगला आदमने

मंगला हरिहर आदमने (५०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गौतम नाईक

गौतम हरिदास नाईक (४२, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तेजकौर अरोरा

तेजकौर प्रीतमसिंग अरोरा यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.