शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफचे सतीश इंगळेंना भारतीय पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:17 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक सतीश इंगळे यांची कार्यकुशलता, इमानदारी आणि त्यांनी केलेल्या कार्यासाठी भारतीय पोलीस पदक २०२० साठी निवड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक सतीश इंगळे यांची कार्यकुशलता, इमानदारी आणि त्यांनी केलेल्या कार्यासाठी भारतीय पोलीस पदक २०२० साठी निवड करण्यात आली आहे. इंगळे हे कामठी येथे कार्यरत आहेत. त्यांनी रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांविरुद्ध ऑपरेशन थंडर १ आणि २ मध्ये योगदान दिले. १४ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ३७ हजार ३१७ रुपयांच्या ६२ लाईव्ह तिकीट जप्त केल्या. तसेच १२ लाख ४४ हजार ६२० रुपयांच्या जुन्या तिकीट जप्त केल्या. त्यांनी २०१४ मध्ये पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये १ लाख १० हजार रुपये किमतीचा ३७ किलो गांजा जप्त केला. रेल्वे संपत्तीचे नुकसान करणाऱ्या ५ प्रकरणात ९ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ लाख २५ हजार ९७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भारतीय पोलीस पदक २०२० साठी निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस