शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा

By सुमेध वाघमार | Published: March 05, 2024 7:16 PM

Nagpur: वृद्धांचे आजार, त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. याची दखल घेऊन शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

- सुमेध वाघमारे नागपूर -  वृद्धांचे आजार, त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. याची दखल घेऊन शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मंगळवारी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या हस्ते या ‘ओपीडी’चा शुभारंभ करण्यात आला.

 वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणारे सर्व शासकीय रुग्णालय व दंत रुग्णालयात वर्षातून दोनदा ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय मागील महिन्यात शासनस्तरावर घेण्यात आला. त्यांच्या आरोग्याची नोंद आभा कार्ड किंवा एचएमआयएस प्रणालीमध्ये घेण्याचेही निर्देश देण्यात आले होते. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरु केली. उद्घाटनप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. देवेन्द्र माहोरे व डॉ. उदय नारलावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. ब्रिजेश गुप्ता, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. सुमेध चौधरी, डॉ. अशोक दिवाण, डॉ. वासुदेव बारसागडे उपस्थित होते. 

-‘ओपीडी’मध्ये या मिळातील सेवा जेरियाट्रिक बाह्यरुग्ण विभागात सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक व इतर विभागाचे डॉक्टर्स सेवा देतील. तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी वेगळे नोंदणी कक्ष असणार आहे. येथे सर्व वैद्यकीय सुविधा मोफत राहतील, अशी माहिती डॉ. गजभिये यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल