लाईव्ह न्यूज :

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
जोरदार पावसामुळे मेडिकल पाण्यात; शस्त्रक्रिया प्रभावित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जोरदार पावसामुळे मेडिकल पाण्यात; शस्त्रक्रिया प्रभावित

Nagpur : नेत्र व प्लास्टिक सर्जरी ढकलल्या पुढे ...

मेयो : शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका टळणार! नेत्ररोग विभागाचे तीन शस्त्रक्रिया गृह होणार ‘मॉड्युलर’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो : शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका टळणार! नेत्ररोग विभागाचे तीन शस्त्रक्रिया गृह होणार ‘मॉड्युलर’

गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मेडिसीनपासून ते गायनिक विभागापर्यंतचे सहा विभाग एकाच इमारतीत असणाऱ्या ५००बेडच्या ‘मेडिसीन युनिट’च्या कामाला सुरुवात झाली आहे. ...

पॅकबंद असलेलेच उपवासाचे अन्न पदार्थ विकत घ्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पॅकबंद असलेलेच उपवासाचे अन्न पदार्थ विकत घ्या

अन्न प्रशासानाचे आवाहन : मार्च महिन्यात १००वर जणांना झाली होती विषबाधा ...

अ‍ॅनिमिया क्लिनीकमुळे जोखमी मातांचा वाचणार जीव! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅनिमिया क्लिनीकमुळे जोखमी मातांचा वाचणार जीव!

डागा रुग्णालय : गर्भवतींचे धोक्याचा आधारावर चार रंगात वर्गीकरण ...

चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग

हॉस्पिटलचे संचालक व रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. करतार सिंग यांनी सांगितले, हॉस्पिटलमध्ये २०१९ ते २२ या कालावधीत १९,३०४ रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी ५८ म्हणजे ११,१९३ रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान झाले... ...

ऑटोरिक्षा पासिंग विलंब शुल्क केले रद्द, कृती समितीच्या लढ्याला यश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोरिक्षा पासिंग विलंब शुल्क केले रद्द, कृती समितीच्या लढ्याला यश

परिवहन वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र पासिंग नुतनीकरणासाठी विलंब झाल्यास ५० रुपये प्रतिदिन शुल्काची तरतूद करण्यात आली होती. ...

‘एम्स’मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी जागतिक दर्जाची सुविधा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी जागतिक दर्जाची सुविधा

डॉ. जोशी : बाधितांसाठी ओपीडीमध्ये स्वतंत्र खिडकी ...

ते चिमुकले पुन्हा ऐकू शकणार आवाज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ते चिमुकले पुन्हा ऐकू शकणार आवाज

मेयोचा पुढाकार : राज्यात पहिल्यांदाच कॉक्लीअर इम्प्लांट दुरुस्ती ...