शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विकास कामात हलगर्जीपणा झाल्यास कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांवरही कारवाई

By कमलेश वानखेडे | Updated: May 5, 2023 17:07 IST

Nagpur News कामात हलगर्जीपणा झाला तर कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

कमलेश वानखेडेनागपूर : प्रकल्पांच्या तसेच विकास कामांच्या दर्जाबाबत कुठलिही तडजोडनको. दर्जा कायम राखम्यासह कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी त्याचापाठपुरावा करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. कामात हलगर्जीपणा झाला तरकंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असाइशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

नागपूरमधील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याअध्यक्षतेखाली शुक्रवारी नागपूरमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसआ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, महापालिका आयुक्तराधाकृष्णन बी., नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह अधिकारीउपस्थित होते.

सदर बैठकीत रेशीमबाग मैदानाचा विकास, स्वदेश दर्शन योजनेंतर्गत वाकी,धापेवाडा, पारडसिंगा व गिरड तीर्थक्षेत्रांचा विकास, परमात्मा एक सेवकप्रकल्प, वर्धमान नगर येथील आयनॉक्स, बिग बझार प्रकल्पाबाबत नियोजन,पश्चिम आणि उत्तर नागपूरातील रस्त्यांची कामे, पूनापूर –भरतवाडा येथीलवीट भट्टी प्रकल्प, नागपूर सुधार प्रन्यास नवीन इमारत तसेच नासुप्रच्याव्यावसायिक कॉम्प्लेक्स अशा अनेक प्रकल्पांच्या विकासकामांचा आढावाघेण्यात आला.

यावेळी गडकरी यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ते म्हणाले, विकासयोजनांसाठी वापरला जाणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे. अधिकाऱ्यांनीकुणाचाही मुलाहिजा न करता कामाच्या दर्जाबबात काटेकोर राहिले पाहिजे, असेनिर्देशही त्यांनी दिले.

हलबा जात प्रमाणपत्र पडताळणीतील अडचणी सोडवा

हलबा समाजाच्या कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये येणाऱ्याअडचणी लक्षात घेता त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत या वेळी गडकरीयांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी