शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

अवैध नाश्ता, गुटखा, खर्रा विक्री सुरूच : आरपीएफ, रेल्वे प्रशासन गाफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:16 AM

आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या थांबल्यानंतर या गाड्यात पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही दुसऱ्या दिवशी ही विक्री सुरूच असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या थांबल्यानंतर या गाड्यात पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही दुसऱ्या दिवशी ही विक्री सुरूच असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शुक्रवारी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांमध्ये नाश्ता, पाणी, खर्रा, गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही येथील अवैध व्हेंडरची विक्री सुरूच होती. त्यामुळे हे व्हेंडर त्यांच्या ओळखीचे होते की काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दुसऱ्या दिवशीही नाश्ता, चहा, गुटखा आणि खऱ्र्याची विक्री श्रमिक स्पेशल गाड्यांमध्ये झाल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.आरपीएफ करते तरी काय?सध्या रेल्वेस्थानकावर मालगाड्या, विशेष पार्सल रेल्वेगाड्या, श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेसची वाहतूक सुरू आहे. या दरम्यान अवैध व्हेंडर खाद्यपदार्थ विक्री करीत असतील तर ही गंभीर बाब आहे. आरपीएफच्या लक्षात आणून दिल्यानंतरही या बाबी सुरू राहत असतील तर यापेक्षा गंभीर घटना दुसरी कोणती नसू शकते, अशी प्रक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. नव्यानेच आरपीएफच्या आयुक्तपदाचा कार्यभार आशुतोष पाण्ड्येय यांनी घेतला आहे. त्यानंतरही अशा घटना घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर