शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट जळीत प्रकरण : वर्ध्याचे खासदार पाचव्या दिवशी पीडितेच्या भेटीला, एक महिन्याचे दिले मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 14:27 IST

आता हळूहळू पीडितेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असताना मी देखील माझे एक महिन्याचे मानधन पीडितेला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठळक मुद्देहिंगणघाट घटनेचा निषेध त्यांनी करताना त्यांनी सांगितले की, दिल्लीत अधिवेशन सुरू असताना त्यांनी या घटनेची माहिती सभागृहाला दिली.पीडित तरुणीला केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी मी दिल्लीत तळ गाठून होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.वर्धा जिल्ह्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांची आज नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली आहे.

नागपूर - हिंगणघाट जळीतकांड घटनेच्या पाचव्या दिवशी अखेर वर्धा जिल्ह्याचे खासदार पीडितेच्या भेटीला आले होते. वर्धा जिल्ह्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांची आज नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली आहे. आता हळूहळू पीडितेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असताना मी देखील माझे एक महिन्याचे मानधन पीडितेला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.हिंगणघाट घटनेचा निषेध त्यांनी करताना त्यांनी सांगितले की, दिल्लीत अधिवेशन सुरू असताना त्यांनी या घटनेची माहिती सभागृहाला दिली. तेव्हा संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देखील या संदर्भात माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी या करिता कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.पीडित तरुणीला केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी मी दिल्लीत तळ गाठून होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटnagpurनागपूरMember of parliamentखासदारBJPभाजपा