शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

अ‍ॅट्रॉसिटी चित्रपटाविरुद्ध हायकोर्टात याचिका  : सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 8:25 PM

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी या मराठी चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्याचा विपर्यास करून चित्रपटाची कथा रचण्यात आली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे खुद्द निर्मात्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा  सत्याचा विपर्यास केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी या मराठी चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्याचा विपर्यास करून चित्रपटाची कथा रचण्यात आली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.जनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष आहेत. चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांच्याविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग कसा होतो हे दाखविण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पडोळे संबंधित प्रकरणात आरोपी असल्यामुळे ते असा चित्रपट तयार करू शकत नाही. त्यांनी चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह दृश्ये टाकली आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याचे व आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली होती. परंतु, चित्रपट येत्या शुक्रवारीच प्रदर्शित होत असल्यामुळे न्यायालयाने ही विनंती मान्य करण्यास नकार दिला. तसेच, केंद्र सरकार, राज्य सरकार, सेन्सॉर बोर्ड व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सागर आशिरगडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर