शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

हायकोर्ट : आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांचा जामीन अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:54 PM

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांनी अपहरण व दरोडा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला.

ठळक मुद्देअपहरण व दरोडा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांनी अपहरण व दरोडा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.गेडाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. गेल्या १० ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवार बग्गू ताडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी आनंद गेडाम, त्यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम, पंकज तुलावी, जीवन नाट यांच्यासह एकूण दहा आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६५, ३४१, ३४२, ३९२, १४३, १४७ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. निवडणुकीत ताडाम यांची उमेदवारी धोकादायक ठरू शकते म्हणून आरोपींनी ताडाम व त्यांच्या साथिदारांचे अपहरण केले. तसेच, त्यांना मारहारण केली अशी पोलीस तक्रार आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGadchiroliगडचिरोली