शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : संपूर्ण विदर्भातील डॉक्टर, पोलिसांची कोरोना चाचणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 22:09 IST

उच्च न्यायालयाने कोरोना योद्ध्यांंची रॅपिड अ‍ॅण्टिबॉडी टेस्ट व त्यावरील खर्च सहन करण्याचा राज्य सरकारला आदेश देण्यास नकार दिला. ही टेस्ट केवळ रुग्णांवर पाळत ठेवण्याच्या उपयोगाची आहे. या टेस्टचा अहवाल अंतिम नसतो. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी रुग्णाला कोरोना झाल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. तसेच, टेस्ट निगेटिव्ह आल्यास रुग्णाला कोरोना नाही असे गृहीत धरता येत नाही. कोरोना निदानासाठी केवळ आरटी-पीसीआर टेस्टच विश्वसनीय आहे असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्याची रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्टची विनंती अमान्य केली.

ठळक मुद्देअ‍ॅण्टिबॉडी टेस्टचा आदेश देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने कोरोना योद्ध्यांंची रॅपिड अ‍ॅण्टिबॉडी टेस्ट व त्यावरील खर्च सहन करण्याचा राज्य सरकारला आदेश देण्यास नकार दिला. ही टेस्ट केवळ रुग्णांवर पाळत ठेवण्याच्या उपयोगाची आहे. या टेस्टचा अहवाल अंतिम नसतो. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी रुग्णाला कोरोना झाल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. तसेच, टेस्ट निगेटिव्ह आल्यास रुग्णाला कोरोना नाही असे गृहीत धरता येत नाही. कोरोना निदानासाठी केवळ आरटी-पीसीआर टेस्टच विश्वसनीय आहे असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्याची रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्टची विनंती अमान्य केली.संशयितांच्या सुटीमध्ये हस्तक्षेप नाहीरुग्णालयांतील आयसोलेशन वॉर्ड व क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तत्काळ सुटी देण्यात यावी अशी याचिकाकर्त्याची विनंती होती. मनपा आयुक्तांनी यासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शिकेनुसार कार्य केले जात असल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने या विषयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, मनपा पुढेही नियमानुसार कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.होम क्वारंटाईन धोरणात्मक विषयसंशयित रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात यावे आणि कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांतील ५० टक्के खाटा आरक्षित कराव्यात असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने हे मुद्दे धोरणात्मक असल्याचे नमूद करून यासंदर्भात याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास नकार दिला. तसेच, केंद्र सरकार, राज्य सरकार व इतर प्राधिकरणे या विषयावर कायद्यानुसार निर्णय घेण्यास मोकळे आहेत असे नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या