शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

एचसीबीए निवडणूक ऑनलाईन? चेंडू निवडणूक समितीच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 12:30 AM

HCBA Election हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या कार्यकारिणीने वाढते कोरोना संक्रमण, वकिलांचे कोरोनापासून संरक्षण, सरकारचे आदेश यासह विविध बाबी लक्षात घेता संघटनेची निवडणूक ऑनलाईन व्हावी यावर गुरुवारी सहमती दर्शवली व हे मत पाच सदस्यीय निवडणूक समितीला कळवले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या कार्यकारिणीने वाढते कोरोना संक्रमण, वकिलांचे कोरोनापासून संरक्षण, सरकारचे आदेश यासह विविध बाबी लक्षात घेता संघटनेची निवडणूक ऑनलाईन व्हावी यावर गुरुवारी सहमती दर्शवली व हे मत पाच सदस्यीय निवडणूक समितीला कळवले. निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी होणार असून तीत यावर पुढील विचारमंथन करून आवश्यक निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या सावटामध्ये येत्या १२ मार्च रोजी निवडणूक घ्यावी अथवा नाही, यावर चर्चा करण्यासाठी संघटनेची कार्यकारिणी व निवडणूक समिती यांची गुरुवारी संयुक्त बैठक झाली. दरम्यान, निवडणूक समितीने संघटनेच्या कार्यकारिणीचे यावर स्वतंत्र मत मागितले. त्यामुळे संघटनेच्या कार्यकारिणीने वेगळी बैठक घेऊन निवडणूक ऑनलाईन घेता येऊ शकेल असे मत निवडणूक समितीला कळवले आहे. आता चेंडू निवडणूक समितीच्या दारात असून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक घेण्याची मागणी

गुरुवारी ६० वर वकिलांनी निवडणूक समितीला निवेदन सादर करून निर्धारित कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्याची मागणी केली. निवडणूक रद्द करणे योग्य होणार नाही असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिलElectionनिवडणूकonlineऑनलाइन