शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

पालकमंत्री बावनकुळे यांनी केले डॉ. आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:00 AM

संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

ठळक मुद्देसंविधान दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.विभागीय आयुक्त कार्यालयविभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, के.एन.के.राव, सुधीर शंभरकर, राठी, सहायक आयुक्त मनीषा जायभाये, वर्षा गौरकार, तहसीलदार रवींद्र माने, सुजाता गावंडे, अनिल निनावे, नितीन गौर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालय 

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, अविनाश कातडे, विजया बनकर, सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.महावितरणकाटोल रोड येथील महावितरण कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना संविधानातील प्रस्तावनेची शपथ दिली. यावेळी मुख्य अभियंता दिलीप घुगल, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमेश शहारे, हरीश गजबे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, व्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे