शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या, संरक्षणाचे सर्वेक्षण

By admin | Updated: July 24, 2015 02:12 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय : अनावश्यक त्रास देणाऱ्यांचा शोध यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्व महिला कर्मचाऱ्यांकडून एक प्रश्नावली भरुन घेण्यात आली. यातून अनावश्यक त्रास देणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभाग प्रमुख महिला कर्मचाऱ्यांना त्रास देतात. अशा वावड्या उठविण्यात आल्या होत्या. ही बाब जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सर्व महिला कर्मचाऱ्यांकडून याबाबत एक प्रश्नावली भरुन घेतली. घरुन आॅफीसमध्ये येतात आणि जाताना कोणी कमेन्ट पास करतो काय, अशा स्वरूपाचे प्रश्नही विचारण्यात आले. या पेक्षा काही गोष्टी सर्वांसमोर सांगण्यासारख्या नसतील तर त्या वैयक्तिक भेटून चर्चा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केले. या प्रश्नावलीमध्ये महिला कर्मचाऱ्याचे नाव, पद, कार्यरत विभाग, विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी अशी सर्व माहिती नमूद करणे आवश्यक होते. निवडणूक विभाग, निवासी उपजिल्हाधिकारी कक्ष, भूसंपादन विभाग, पुरवठा विभाग, नगर प्रशासन विभाग, रोजगार हमी योजना कक्ष यासह सर्व कक्षात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांकडून ही प्रश्नावली भरून घेण्यात आली. कोणताच त्रास नसल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी नमूद केल्याची माहिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)