शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सोने २४०० तर चांदीत ९ हजारांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:56 PM

आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम आज देशांतर्गत स्थानिक बाजारात दिसून आला. बुधवारी सायंकाळी व्यवहार बंद होताना सोन्याचे दर २४०० रुपये आणि चांदीत तब्बल ९ हजार रुपयांची घसरण होऊन भाव अनुक्रमे ५३,२०० रुपये १० ग्रॅम आणि एक किलो चांदी ६५,५०० रुपयांवर स्थिरावली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम आज देशांतर्गत स्थानिक बाजारात दिसून आला. बुधवारी सायंकाळी व्यवहार बंद होताना सोन्याचे दर २४०० रुपये आणि चांदीत तब्बल ९ हजार रुपयांची घसरण होऊन भाव अनुक्रमे ५३,२०० रुपये १० ग्रॅम आणि एक किलो चांदी ६५,५०० रुपयांवर स्थिरावली.मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळच्या सत्रात सोने ३८०० रुपयांनी कमी होऊन ५१,८०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने भाव पुन्हा वाढून दुपारच्या सत्रात ५३,५०० रुपयांपर्यंत वाढले. त्यानंतर अखेरच्या सत्रात ५३,२०० रुपयांवर स्थिरावले. याशिवाय चांदी सकाळच्या सत्रात मंगळवारच्या ७४,५०० रुपयांच्या तुलनेत ६१,५०० रुपयांपर्यंत घसरली. त्यानंतर दुपारच्या सत्रात ६५,५०० रुपयांपर्यंत वाढली आणि व्यवहार बंद होताना त्याच भावावर स्थिरावली. सराफांतर्फे विक्री करताना या भावात जीएसटी आणि मेकिंग व हॉलमार्क चार्जेस आकारण्यात येतात.ग्राहकांसाठी प्रॉफिट बुकिंगची वेळबुधवारी भावात चढउतार दिसून आली. भाव कमी झाले तेव्हा ग्राहकांसाठी प्रॉफिट बुकिंगची वेळ होती. सोने आणि चांदीचे भाव फार कमी होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना खरेदीची हीच वेळ आहे.राजेश रोकडे, सचिव नागपूर सराफा असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी