शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

आठवड्यात सोने १,५०० तर चांदीत ७०० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:20 IST

सोने जीएसटीसह ८९,१९८, चांदी एक लाखाच्या पुढे : दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्यात नागपुरात ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ८९,१९८ रुपये आणि किलो चांदीची किंमत एक लाख रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला वाढती मागणी आणि लोकांची सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

बाजार बंद होताना शनिवार, २२ रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोने जीएसटीविना ८६,६०० रुपये आणि चांदीचे दर ९७,२०० रुपयांवर स्थिरावले. ३ टक्के जीएसटी अर्थात २,५९८ रुपयांच्या वाढीसह नागपुरात सराफांकडे सोन्याचे भाव ८९,१९८ रुपये आणि चांदीवर २,९१६ रुपये जीएसट आकारून किलो चांदीची १,००,११६ रुपये भावाने विक्री झाली.

दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गेल्या आठवड्यात जीएसटीविना सोने १,५०० आणि चांदीचे भाव ७०० रुपयांनी वाढले. शनिवार, १५ फेब्रुवारीच्या तुलनेत सोमवार, १७ रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ झाली. मंगळवार, १८ रोजी ६०० रुपये, बुधवार, १९ रोजी ७०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ८६,८०० रुपयांवर गेली. गुरुवार, २० रोजी भाव स्थिर होते. मात्र, शुक्रवार, २१ रोजी सोने ५०० रुपयांनी घसरले. शनिवार बाजार बंद होताना भाव ३०० रुपयांची वाढून जीएसटीविना ८६,६०० रुपयांवर पोहोचले.

टॅग्स :Goldसोनंnagpurनागपूर