शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे द्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 10:51 PM

सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजप- शिवसेना सरकार चार वर्षात नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस देऊ शकले नाही. उलट त्यांना बेघर करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावे , महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्या पावसाळ्यात तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केली. मंगळवारी गजभिये यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयापुढे निदर्शने करून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

ठळक मुद्देआमदार प्रकाश गजभिये यांची मागणी : मनपा कार्यालयावर निषेध मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजप- शिवसेना सरकार चार वर्षात नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस देऊ शकले नाही. उलट त्यांना बेघर करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावे , महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्या पावसाळ्यात तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केली. मंगळवारी गजभिये यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयापुढे निदर्शने करून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटाची जागा मिळणार असून त्यापेक्षा जास्त जागेसाठी रेडिरेकनरच्या दरानुसार रक्कम आकारणार आहे. ही जागा त्यांना ३० वर्षाकरीता लीजवर दिली जाणार आहे. झोपडपट्टी धारकांना या जागेचे पुन्हा नुतनीकरण करावे लागेल. याबातचे हमीपत्र ३ महिन्यात शासनाकडे सादर करण्याची अटही करण्यात आली. याची पूर्तता त्यांनी न केल्यास लीज रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे असणार आहे .या निर्णयामुळे १२ ते १५ लाख झोपडपट्टीधारकांवर कोट्यवधी रुपयाचा भुर्दंड पडणार असल्याचा आरोप गजभिये यांनी केलायावेळी अविनाश तिरपुडे, गोपी आंभोरे, सर्वजित चहांदे, विजय गजभिये, अजय मेश्राम, अजय टाक, शाहिद शेख, विनोद चहांदे, कुमार रामटेके, बाबुराव पांचाळ, राहुल साठे, मेवालाल सरोज, गजानन उबाळे, दौलतराव मुळे, विलास चहांदे, मालती वाघधरे, अशोक झोडापे, घनश्याम तराळे, प्रकाश टेवरे, किशोर बागरी, मन्नु विराह, मोहनलाल सरोज, सुनील राऊत, विजू सिरीया, विशाल चहांदे, सुंदरसिंग ठाकून, सचिन गायकवाड, किशोर देऊ ळकर, शुभम फुलझेले, विशाल वाघधरे, विनोद गौर, सेवक गौर, नरेंद्र हाडके, अंजली सिरीया, यशोदा पांचाळ, ममता चहांदे, दीपमाला रंगारी, गंगुबाई मुळे, कल्पना रामटेके, ताराबाई गौर, प्रतिमा गायकवाड, कांचन चहांदे, लक्ष्मी सरोज, राना वाघधरे, पुष्पा साठे, सीमा चहांदे, भोजवंती उके, अविनाश रंगारी, बबलू झोडापे, लता बागरी, शारदा रामटेके, ज्योती तराळे, सिध्दार्थ वाघधरे, पूर्णा झोडापे, सुषमा ठाकूर, सुशिल ठाकूर, शारदा सरोज यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Gajbhiyeप्रकाश गजभियेagitationआंदोलन