शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या : पोलीस कुटुंबाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:19 AM

पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो, किंवा निवृत्त असो, त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, या मागणीला घेऊन पोलीस कुटुंबाचा मोर्चाने शुक्रवारी विधिमंडळावर धडक दिली.

ठळक मुद्देपोलीस बॉईज असोसिएशनच्या महिला आघाडीने दिली धडक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो, किंवा निवृत्त असो, त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, या मागणीला घेऊन पोलीस कुटुंबाचा मोर्चाने शुक्रवारी विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा लक्ष वेधून घेणारा ठरला.पोलीस बॉईज असोसिएशनच्या महिला आघाडीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. पोलीस विभाग हा अनुशासन व शिस्तीचा विभाग असल्यामुळे समाजाची रक्षा व सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांना स्वत:वर होणाºया अन्यायाकरिता लढता येत नाही, परंतु पोलीस कुटुंब त्यांच्या मागण्यांकरिता लढु शकते, हे या मोर्चातून दाखवून दिले, असे मत जानरावजी लोणकर यांनी येथे व्यक्त केले.नेतृत्व  जानराव लोणकर, किशोर ढोणे, सुरेश बोरकर, आशिष कावळे, वर्षा मारबते, प्रतिभा ढोणे, सविता उईकेमागण्या

  •  पोलीस पाल्यांना पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण.
  •  शिक्षणाच्या योग्यतेनुसार अनुकंपाच्या जागा भरा
  •  महाराष्ट्र कुटुंब कल्याण योजना बंद करून नवीन योजना सुरू करा.
  •  पोलिसांना वेतन राष्ट्रीया बँकमधूनच अदा करा.
  •  सेवानिवृत्तीनंतर आजन्म पेन्शन द्या.
टॅग्स :Morchaमोर्चाPoliceपोलिस