नागपुरातील एमआयडीसीत गॅंगवार : गुन्हेगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 00:30 IST2021-07-02T00:29:36+5:302021-07-02T00:30:01+5:30
Gangwar at MIDC गुन्हेगारी वैमनस्यातून कुख्यात गुन्हेगार सन्नी उर्फ नस्सू उर्फ विजयसिंग चव्हाण याची काही गुंडांनी हत्या केली.

नागपुरातील एमआयडीसीत गॅंगवार : गुन्हेगाराची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हेगारी वैमनस्यातून कुख्यात गुन्हेगार सन्नी उर्फ नस्सू उर्फ विजयसिंग चव्हाण याची काही गुंडांनी हत्या केली.
गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वृत्त लिहस्तोवर आरोपींची नावे आणि विस्तृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.