शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

‘गडारिया’ व ‘गडरिया’ एकच जात

By admin | Updated: July 7, 2014 00:58 IST

एका विद्यार्थ्याच्या प्रकरणात ‘गडारिया’ व ‘गडरिया’ एकच जात असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ग्राह्य धरला आहे.

हायकोर्ट : भटक्या जमाती प्रवर्गात समावेशनागपूर : एका विद्यार्थ्याच्या प्रकरणात ‘गडारिया’ व ‘गडरिया’ एकच जात असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ग्राह्य धरला आहे. ‘गडारिया’ ही धनगर समाजातील उपजात असून तिचा भटक्या जमाती प्रवर्गात समावेश होतो. टंकलिखाणातील चुकीमुळे इंग्रजी भाषेतील शासन निर्णयात ‘गडारिया’ तर, मराठी भाषेत ‘गडरिया’ असा उल्लेख करण्यात आला होता. परिणामी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नागपूर येथील ओंकार शिवकुमार पाली या विद्यार्थ्याचा ‘गडारिया’ भटक्या जमातीचा दावा फेटाळला होता. यामुळे ओंकारने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ओंकारकडे १९६१ पूर्वीची कागदपत्रे असून त्यात त्याच्या आजोबाची जात ‘गडारिया’ दाखविण्यात आली आहे.शासनाने १८ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या निर्णयात ‘गडारिया’ व ‘गडरिया’ या दोन्ही जाती एकच असल्याचा खुलासा करून त्यांचा धनगर समाजात समावेश केला आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच, याचिकाकर्त्याच्या भटक्या जमाती प्रवर्गातील ‘गडारिया’ जातीच्या दाव्यावर आठ दिवसांत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश समितीला दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रशांत गोडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)