शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश

By admin | Updated: May 19, 2016 02:55 IST

अनुसूचित जाती-जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी ‘इग्नू’तर्फे

‘इग्नू’चा उपक्रम : शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यावर भरनागपूर : अनुसूचित जाती-जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी ‘इग्नू’तर्फे (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) पुढाकार घेण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना ‘इग्नू’तर्फे मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात आली असून त्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. ‘इग्नू’च्या विभागीय केंद्राचे संचालक डॉ.पी.शिवस्वरुप यांनी ही माहिती दिली.दुर्गम भागात राहणारे आणि ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचू शकत नाही अशा समाजाल शिक्षित करणे यावर ‘इग्नू’च्या वतीने नेहमीच भर देण्यात येतो देशातील अनुसूचित जमातीमध्ये ३० टक्के तर अनुसूचित जमातीमध्ये १८ टक्के अशिक्षिततेचे प्रमाण आहे. इतर समाजाचा विचार करता या दोन्ही जमातींमधील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. या दोन्ही समाजातील मुलांनी विविध कारणांनी अध्यार्तून शिक्षण सोडलेले असते. तर काहींना शिक्षणाच्या संधीही उपलब्ध झालेल्या नसतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविणे ही काळाची गरज आहे, डॉ.शिवस्वरुप यांनी प्रतिपादन केले.अभ्यासक्रमामध्ये बीए. बीकॉम, बीएसस्सी, बीएसडब्लू आणि बीसीए यांचा समावेश आहे. या सहा प्रकारच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन अनुसूचित जाती आणि जमातीमधील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकतात. या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नसल्याचे शिवस्वरूप यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. श्याम कोरेती उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘आॅनलाईन’ प्रवेशाला सुरुवातजुलै २०१६ पासून नवीन शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. ही प्रवेश परीक्षा विविध अभ्यासक्रमांसाठी आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. इग्नूच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश अर्जासह, प्रवेश शुल्क भरण्याची सोयही करण्यात आली आहे.