शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाला फटकारले

By admin | Updated: January 29, 2015 01:00 IST

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास निर्धारित कालावधीत वन संवर्धन आराखडा हस्तांतरित न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभागाला कडक शब्दांत फटकारले.

हायकोर्ट : मनसर-खवासा महामार्ग चौपदरीकरणनागपूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास निर्धारित कालावधीत वन संवर्धन आराखडा हस्तांतरित न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभागाला कडक शब्दांत फटकारले.मनसर-खवासा महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक वन संवर्धन आराखडा तयार असल्याची माहिती वन विभागाकडून मिळाल्यानंतर न्यायालयाने हा आराखडा २८ जानेवारीपर्यंत महामार्ग प्राधिकरणास हस्तांतरित करण्याचे आदेश गेल्या तारखेला दिले होते. वन विभाग या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरला. यामुळे सकाळच्या सत्रात न्यायालयाने वन विभागावर नाराजी व्यक्त करून मुख्य वनसंवर्धकांना स्पष्टीकरणासाठी बोलावण्याचे आदेश दिले. त्यासाठी सुनावणी दुपारच्या सत्रापर्यंत पुढे ढकलली. आदेशानुसार मुख्य वनसंवर्धक डॉ. एस. जी. टेंभुर्णीकर यांनी न्यायालयात उपस्थित होऊन स्पष्टीकरण सादर केले. समितीमधील एका सदस्याची स्वाक्षरी झाली नसल्यामुळे आराखडा हस्तांतरित करता आला नाही, असे त्यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वन विभागाला पुढील कार्यवाहीस वेळ देण्यासाठी सुनावणी उद्या, गुरुवारपर्यंत पुढे ढकलली. वन विभागाची परवानगी नसल्यामुळे सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर-खवासा रोडचे चौपदरीकरण रखडले आहे. हा ३७ किलोमीटरचा रोड अत्यंत खराब झाला आहे. न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)