शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

वीज काेसळल्याने नागपूर जिल्ह्यात मच्छीमार बुडाला; एक जण वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 5:28 PM

जलाशयात मासेमारी करताना जाेरात कडाडलेली वीज थेट मच्छीमारांच्या बाेटीजवळ काेसळली. यात बाेटीतील एक मच्छीमार बुडाला तर दुसरा सुदैवाने थाेडक्यात बचावला. ही घटना साेमवारी (दि. २०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देखिंडसी जलाशयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जलाशयात मासेमारी करताना जाेरात कडाडलेली वीज थेट मच्छीमारांच्या बाेटीजवळ काेसळली. यात बाेटीतील एक मच्छीमार बुडाला तर दुसरा सुदैवाने थाेडक्यात वाचला. हे दाेघेही सख्खे भाऊ हाेत. बुडालेल्या मच्छीमारास शाेधण्यात अद्याप यश आले नाही. ही घटना साेमवारी (दि. २०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. जटाशंकर गणपत नागपुरे (४०) असे बुडालेल्या तर विष्णू गणपत नागपुरे (३०) असे बचावलेल्या मच्छीमाराचे नाव आहे. दाेघेही सख्खे भाऊ असून, रा. पंचाळा (बु.), ता. रामटेक येथील रहिवासी आहेत. ते नेहमीप्रमाणे साेमवारी सकाळी खिंडसी जलाशयात मासेमारी करायला गेले हाेते. बाेटीत बसून मासेमारी करीत असतानाच पावसाला सुरुवात झाली.

त्यातच जाेरात कडाडलेली वीज पाण्यात त्यांच्या बाेटीजवळ काेसळली. त्यामुळे जटाशंकर बेशुद्ध पडला तर विष्णू शुद्धीवर हाेता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बाेटीसह दाेघेही बुडले. विष्णू शुद्धीवर असल्याने त्याने पाेहत जलाशयाचा किनारा गाठला आणि पाेलीस पाटील दिलीप भांडारकर यांना माहिती दिली. पुढे दिलीप भांडारकर यांनी रामटेक पाेलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून जलाशयात जटाशंकरचा शाेध घेणे सुरू केले.

टॅग्स :Deathमृत्यू