शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीसाठी फडणवीसांची तयारी; कोणी तयार केले शपथविधीसाठी खास जॅकेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:59 IST

Nagpur : नागपूरच्या टेलरने शिवले फडणवीसांचे महापौर पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचे कपडे

नागपूर :महाराष्ट्राचामुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांना उधाण आले असतांना आणि शपथविधीची तारीख समोर आली असतांना देवेंद्र फडणवीसचमहाराष्ट्राचेमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता शपथविधीसाठी फडणवीसांसाठी खास जॅकेट तयार केले असल्याची माहिती नागपूरच्या त्यांच्या स्थानिक टेलरने दिली आहे. 

महाराष्टाचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची शपथविधीसाठीची जय्यत तयारी सुरु असल्याचे समोर येत आहे. फडणवीसांचे नेहमीचे टेलर 'पिंटू महाडिया' यांनी फडणवीसांसाठी चार ड्रेस तयार केले आहेत. पिंटू महाडिया हे फडणवीसांसाठी ते महापौर असल्यापासून कपडे तयार करत आलेले आहेत. फडणवीस पूर्वी काही खास समारंभांनाच जॅकेट परिधान करत असत पण आता त्यांच्या कपड्यांची वेगळी स्टाईल प्रचलित झाली आहे. शपथविधीसाठी फडणवीसांसाठी वेगवेगळ्या रंगांचे जॅकेट मुंबईला पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे टेलर महाडिया यांनी तयार केलेले जॅकेट फडणवीस शपथविधीला परिधान करतील याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. 

शपथविधी समारंभासाठी चालू असलेली फडणवीसांची तयारी महाराष्ट्रात चालू असलेला कोलाहल शांत करण्यासाठी पुरेशी आहे. नागपूरकरांसाठी ही आनंदाची आणि गौरवाची बाब असणार कि त्यांचे 'देवभाऊ' अखेर मुख्यमंत्री बनणार. सोबतच त्यांच्या देवेंद्र फडणवीसांकडून असलेल्या अपेक्षा सुद्धा वाढल्या. त्यामुळे राजकारणात आणि राज्यात चालू असलेल्या तर्क वितरकांना विराम देत फडणवीसांच्या टेलरने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होत असल्याचे थोडक्यात महाराष्ट्रातील जनतेला कळवले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४