शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या अध्यक्षपदी ई.झेड.खोब्रागडे

By admin | Updated: February 14, 2016 03:06 IST

महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्य अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.

बैठकीत एकमताने निर्णयनागपूर : महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्य अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमची शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (बानाई) सभागृह उर्वेला कॉलनी येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यस्तरीय कार्यकारी समितीची निवड करण्यात आली. त्यात ई. झेड. खोब्रागडे यांची एकमताने राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यासोबतच टी.बी. देवतळे व डॉ. विजय माहुरे (नांदेड) यांची उपाध्यक्षपदी, तर शिवदास वासे (सचिव), डॉ. बबन जोगदंड (सहसचिव), विलास सुटे (कोषाध्यक्ष) आणि भारत कदम (औरंगाबाद), रमेश जंजाळ (मुंबई), कैलास पगारे (मुंबई), आमिता पिल्लेवार (नाशिक) आणि सुधाकर तलवारे (अमरावती) यांची फोरमच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर विभागनिहाय आणि जिल्हास्तरीय समितीची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर फोरमच्या कामाला गती प्रदान केली जाईल, असेही निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)