शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पात्र होमगार्डने आपटले जमिनीवर डोके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 8:15 PM

पात्र होमगार्ड उमेदवारांनी मंगळवारी संविधान चौकात जमिनीवर डोके आपटून आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध केला व आत्मदहनाचा इशाराही दिला.

ठळक मुद्देप्रशासनाचा केला निषेध : पोलीस अधीक्षकांची घेतली भेट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पात्र होमगार्ड उमेदवारांनी मंगळवारी संविधान चौकात जमिनीवर डोके आपटून आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध केला व आत्मदहनाचा इशाराही दिला.भरपावसात जिल्ह्यातून आलेल्या पात्र होमगार्डने आंदोलन केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासोबत चर्चेसाठी युवक काँग्रेस व पात्र उमेदवारांचे शिष्टमंडळ गेले असता ओला यांनी तीन दिवसांपूर्वीच हे प्रकरण आपल्याकडे आल्याचे सांगितले. यावर पात्र उमेदवारांनी १३ मार्चच्या भरतीमध्ये आम्ही सर्वांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले. यावर पोलीस अधीक्षक ओला यांनी ज्यांच्या गुणात फरक आहे त्यांची पूर्णपणे चौकशी करून पात्र उमेदवारांना सामावून घेऊ, असे आश्वासन दिले. यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण यांची भेट घेऊन समस्या मांडली. यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक लावून देण्याची विनंती केली.धरणे आंदोलनात नगरसेवक बंटी बाबा शेळके, अमोल देशमुख, चंद्रपाल चौकसे, गज्जू यादव, तौसिफ खान, संजय सत्यकार, रमेश कारेमोरे रोहित खैरवार,सागर चव्हाण,प्रमोद ठाकूर,फजलुर कुरेशी,आकाश गुजर, तौसिफ अहमद, सुमित ढोलके, स्वप्निल ढोके, अजहर शेख, विजय मिश्रा, प्रणित बिसने, फरदीन खान, सौरभ शेळके, कविता हिंगणकर, रजनी राऊत, कल्पना कटरे, पिंकी सिंग, शमशाद बेगम, नीता सोमकुंवर, इस्लामिया शेख, अक्षय घाटोळे आदींनी भाग घेतला.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर