आस नातवांच्या शिक्षणाची :

By Admin | Updated: September 29, 2016 02:28 IST2016-09-29T02:28:26+5:302016-09-29T02:28:26+5:30

आपली पिढी शिक्षणाअभावी मागे राहिली. निदान पुढची पिढी तरी शिकून-सवरून मोठी व्हावी,

Education for his grandfather: | आस नातवांच्या शिक्षणाची :

आस नातवांच्या शिक्षणाची :

आस नातवांच्या शिक्षणाची : आपली पिढी शिक्षणाअभावी मागे राहिली. निदान पुढची पिढी तरी शिकून-सवरून मोठी व्हावी, ही आस प्रत्येकालाच लागलेली असते. नातवांवर खरा जीव असतो तो आजी-आजोबांचा. काठी हाती आली असतानाही त्यांची धडपड सुरू असते. रोज नातू शाळेत जातात तेव्हा ही नागपूरकर आजीबाई घराच्या प्रवेशद्वारापर्यंत काठी टेकवत त्यांना सोडून देते.

Web Title: Education for his grandfather:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.