संत्र्याची आवक सुरूच :
By Admin | Updated: March 16, 2015 02:28 IST2015-03-16T02:28:27+5:302015-03-16T02:28:27+5:30
अवकाळी पावसानं यंदा संत्र्याचे प्रचंड नुकसान केले.

संत्र्याची आवक सुरूच :
अवकाळी पावसानं यंदा संत्र्याचे प्रचंड नुकसान केले. निर्यातीयोग्य संत्रा काही प्रमाणातच हाती आला. उरलेल्या संत्र्याला स्थानिक बाजारपेठेतच न्यावे लागले. कळमना मार्केटमध्ये मार्चच्या तोंडावर हाती आलेला मृगबहारातील संत्रा विक्रीस आला आहे.