शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

डॉ. उदय बोधनकर यांना ‘आरसीपीसीएच’ची फेलोशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:34 PM

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. बालरोग चिकित्सा क्षेत्रातील ही सर्वोच्च फेलोशिप आहे. बाळांच्या आरोग्यासाठी अमूल्य योगदान दिल्यामुळे त्यांची या फेलोशिपकरिता निवड करण्यात आली होती.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. बालरोग चिकित्सा क्षेत्रातील ही सर्वोच्च फेलोशिप आहे. बाळांच्या आरोग्यासाठी अमूल्य योगदान दिल्यामुळे त्यांची या फेलोशिपकरिता निवड करण्यात आली होती.कॉलेजचे अध्यक्ष प्रा. रसेल विनेर व मुख्य कार्यकारी अधिकारी जो रेविल यांच्या हस्ते डॉ. बोधनकर यांना ही फेलोशिप प्रदान करण्यात आली. डॉ. बोधनकर यांनी फेलोशिप स्वीकारल्यानंतर बोलताना या यशाचे श्रेय नागपूरकर शुभेच्छुकांना दिले. त्यांना १९९२ मध्ये जेसीआय यूएसएचा आऊटस्टॅन्डिंग यंग पर्सन ऑफ इंडियन अवॉर्ड मिळाला आहे. २००९ मध्ये त्यांना राणी एलिझाबेथ यांनी निमंत्रण पाठवले होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाने व्याख्यानासाठी बोलावले होते. याचवर्षी त्यांना चीनचा ऑऊटस्टॅन्डिंग पेडियाट्रिशियन ऑफ एशिया पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. याशिवायही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ते अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स, एशियाटिक सोसायटी फॉर पेडियाट्रिक रिसर्च, कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅन्ड डिसॅबिलिटी, इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्स, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स इत्यादी संस्थांशी जुळले आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर