शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त मायभूमीचे चित्र पाहवत नाही!

By admin | Updated: April 27, 2015 02:20 IST

शुक्रवारी रात्रभर जागून कर्तव्य बजावले. घरी परतलो तेव्हा चांगलेच उजाडले होते. अंग टाकताच पटकन डोळा लागला...

मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरशुक्रवारी रात्रभर जागून कर्तव्य बजावले. घरी परतलो तेव्हा चांगलेच उजाडले होते. अंग टाकताच पटकन डोळा लागला...अन् तासाभरातच ती दुर्दैवी बातमी पोहोचली...टीव्ही लावल्यावर निसर्गाच्या तांडवाची तीव्रताही कळली...मायभूमीचे ते उद्ध्वस्त चित्र पाहावत नव्हते...आणि तिकडे राहणाऱ्या आप्तस्वकीयांचे फोनही लागत नव्हते. त्यांच्या चिंतेने तेव्हा जी झोप उडाली ती अद्याप लागलीच नाही...नागपुरात राहणारे गोरखा बांधव त्यांची व्यथा सांगत होते. नेपाळमधील भूकंपाच्या दुर्दैवी घटनेनंतर लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती त्यांची अस्वस्थता. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे उपराजधानीही हादरली आहे. नागपुरात मोठ्या संख्येने राहणारे नेपाळी कुटुंबांना तर धक्काच बसला आहे. घटनेनंतर आप्तस्वकीयांचा हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र नातेवाईकांशी संपर्कच होत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. अद्यापपर्यंत तरी नागपुरात राहणाऱ्या गोरखा कुटुंबीयांच्या नातेवाईकांची या घटनेत हानी झाली नसल्याची माहिती आहे. परंतु संपर्कच होत नसल्याने हृदयाची धडधड वाढतेच आहे. हे बापडे डोळ्यात प्राण आणून टीव्हीकडे बघत आहेत. तुकडोजी चौकातील ईएसआय क्वॉर्टरमध्ये राहणारे धनबहाद्दूर बगाले नेपाळच्या पिवठाणा जिल्ह्यातील आहेत.