शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीची मागणी; गुन्हा दाखल

By admin | Updated: April 24, 2015 02:15 IST

किराणा व्यावसायिकाला खंडणी मागून त्याच्या दुकानातील साहित्य फेकून मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर : किराणा व्यावसायिकाला खंडणी मागून त्याच्या दुकानातील साहित्य फेकून मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मो. रियाज मो. नपूसा (४९) व मो. अफरोज मो. छोटू (२५) रा. दोन्ही बोरियापुरा अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी सायं. ५.३० चे सुमारास आरोपींनी फिर्यादी राजकुमार रमेश गिडलानी यांच्या मोमीनपुऱ्यातील दुकानात जाऊन ५ हजार रुपयांची मागणी केली व तेथील साहित्य बाहेर फेकले व मारहाण केली. गिडलानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.सरकारी कामात अडथळावाडी नगर पालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावरील महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याने पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. बुधवारी दुपारी ३.३० चे सुमारास दत्तावाडीतील जि.प. मुलींच्या शाळेत ही घटना घडली. संजय भोंगाडे व मनिषा संजय भोंगाडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी फिर्यादी धनश्री माणिकराव कुटेमाटे (२७) या मतदान केंद्रावरील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली व मारहाण केली. या प्रकरणी कुटेमाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संजय भोंगाडेला अटक करण्यात आली आहे.प्रतापनगरात घरफोडीप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला येथे राहणारे वासुदेव मधुकर मोहोड (वय ३५) हे लग्नाला बालाघाट येथे गेले असता सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ५१,१०० रुपचांचा ऐवज पळविला.याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)