शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीला जोर ! आंदोलन समिती १६ डिसेंबरला काढणार लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:38 IST

Nagpur : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १६ डिसेंबर २०२५ रोजी शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरापासून चिटणीस पार्कपर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार असून, चिटणीस पार्कवर विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली. बैठकीला समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप, महिला अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर व ११ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत १६ डिसेंबरला लाँग मार्च काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत मिशन २०२७ अंतर्गत २०२७ पूर्वी विदर्भ राज्य मिळविण्याचा संकल्प करण्यात आल्याचे अॅड. चटप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुकेश मासूरकर, अरुण केदार, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, सुनील चोखारे, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, प्रदीप सिरस्कर, प्रवीण राऊत उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Demand for Separate Vidarbha State Intensifies; Long March on December 16

Web Summary : Vidarbha Rajya Andolan Samiti will hold a long march on December 16, 2025, demanding a separate Vidarbha state. A public meeting will be held at Chitnis Park to further the cause. The committee aims to achieve statehood before 2027.
टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर