शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शौचखड्ड्यातून हरीण सहीसलामत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST

उमरेड : जंगल परिसरातून भटकंती करीत अचानकपणे शौचखड्ड्यातील घाणीत हरीण (चौशिंगा) अडकले. सोमवारी १४ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. दिवसभर ...

उमरेड : जंगल परिसरातून भटकंती करीत अचानकपणे शौचखड्ड्यातील घाणीत हरीण (चौशिंगा) अडकले. सोमवारी १४ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. दिवसभर हे हरीण बाहेर निघण्यासाठी तडफडत होते. ही बाब उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्राधिकारी (एफडीसीएम) रवी रोटे यांना मंगळवारी (दि. १५) कळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शौचखड्ड्यातून हरीण सहीसलामत बाहेर काढले. उमरेड शहरातील संपूर्ण घाण भिवापूर मार्गावरील परिसरात फेकली जाते. या शौचखड्ड्यामध्ये चौशिंगा वन्यजीव फसला. दिवसभर तो बाहेर निघण्यासाठी धडपड करीत होता. घाणीत सापडल्याने कुणीही त्याला बाहेर काढण्यास धजावत नव्हते. अशावेळी रवी रोटे यांनी वनरक्षक डी. यू. शिंगटे यांच्या मदतीने फसलेल्या हरणाला बाहेर काढले. कोणतेही साहित्य नसताना त्यांनी केलेली हिंमत नक्कीच वन्यप्रेमींना प्रेरणा देणारी असल्याची प्रतिक्रिया सुहास बोकडे यांनी व्यक्त केली.