शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ठरलं ! 'मेट्रो'च्या 'अ‍ॅक्वा लाईन'चे २८ जानेवारीला उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:41 PM

‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अ‍ॅक्वा लाईन’ सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निघाला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ‘व्हिडीओ लिंक’द्वारे दाखविणार हिरवी झेंडी : नितीन गडकरी राहणार उपस्थित

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ‘महामेट्रो’च्यानागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अ‍ॅक्वा लाईन’ सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निघाला आहे. २८ जानेवारी रोजी सुभाषनगर मेट्रो स्थानकावर सकाळी १०.१५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवतील तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रत्यक्ष उपस्थित राहतील. या मार्गाचे उद्घाटन कधी होणार याची नागरिकांमध्ये बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. ‘लोकमत’ने सातत्याने हा मुद्दा लावून धरला होता हे विशेष.केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी हे देखील या कार्यक्रमात ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून सहभागी होतील. याशिवाय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी, खा.विकास महात्मे, खा.कृपाल तुमाने, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.बृजेश दीक्षित यांनी दिली.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर