निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:30+5:302021-04-10T04:08:30+5:30
शांताबाई पांडुरंग ठवकर (६५ रा.किन्ही मांढळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुखमाबाई मदने रुखमाबाई दशरथजी मदने ...

निधन वार्ता
शांताबाई पांडुरंग ठवकर (६५ रा.किन्ही मांढळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुखमाबाई मदने
रुखमाबाई दशरथजी मदने (९४ रा.नवी शुक्रवारी, महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
माधवी चिंचोलीकर
माधवी उर्फ शोभा सुरेश चिंचोलीकर (७३ रा.सावरकरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पती, मुलगा, मुली आहे.
भावना पांडे
भावना पद्माकर पांडे (७८) यांचे पुणे येथे निधन झाले. त्या सोमलवार प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका होत्या.
छत्रपती खानोरकर
छत्रपती नारायणराव खानोरकर (रा.गुरुदेवनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सरस्वती लोणारे
सरस्वती लोणारे (८० रा.दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून गंगाबाई घाटावर जाईल.
एस. के. राव
एस. के. राव (७१ रा.मानकापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उषा जीवानी
उषा मनसुखलाल जीवानी (७२ रा.जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गंगाधर वाघमारे
गंगाधर भगवान वाघमारे (३९ रा.जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अमृत गुमगावकर
अमृत कवडू गुमगावकर (५५ रा.लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
ओमदेव खापेकर
ओमदेव तुकाराम खापेकर (६० रा.टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुभद्रा सुर्जीकर
सुभद्रा विनायक सुर्जीकर (६० रा.महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंदाकिनी पागे
मंदाकिनी पागे (८० रा.न्यू नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गिरीधर सोमवंशी
गिरीधर बापुराव सोमवंशी (७८ रा.विद्यानगर, कोराडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कमलाबाई टाले
कमलाबाई शालिकराम टाले (६० रा.विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुशिला शाहू
सुशिला नारद शाहू (६० रा.नवीननगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राम बांते
राम शिवप्रसाद बांते (४६ रा.मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शरद सावरकर
शरद रामाजी सावरकर (७९ रा.घटाटेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राधा वाडीकर
राधा रमेश वाडीकर (५८ रा.वर्धमाननगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुनंदा दिघोरे
सुनंदा अर्जून दिघोरे (४५ रा.भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
संपत हिवसे
संपत गणपतराव हिवसे (८० रा.भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.