Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

मंदाकिनी मनाेहर पागे (रा. न्यू नंदनवन) यांचे निधन झाले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात तीन मुले, दाेन मुली आहेत.

चंदा बनाेदे

चंदा रामनारायण बनोदे (५७, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेमलता ठाकरे

हेमलता अशोक ठाकरे (३८, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डाेमा माैंदेकर

डोमा बेनीराम मौंदेकर (५२, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश उमरेडकर

प्रकाश वामनराव उमरेडकर (५१, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आसाराम दुबे

आसाराम सदाशिव दुबे (९०, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया बिनेकर

अनसूया दत्तुजी बिनेकर (६३, रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता माैर्या

गीता लालबिहारी मोर्या (५९, रा. नवीननगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवकाबाई वसू

देवकाबाई जगन्‍नाथ वसू (८०, रा. चंद्रनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजना कांबळे

अंजना भाकरूजी कांबळे (७६, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनायक बंड

विनायक गुलाबराव बंड (८५, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वनिता मल्हारे

वनिता नानाजी मल्हारे (६५, रा. कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेहर कामडे

मनाेहर देवराव कामडे (८४, रा. अयाेध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश सेलाेटकर

गणेश सुदाम सेलाेटकर (५७, रा. सुदर्शननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबीता गलपट

बबीता सर्जेराव गलपट (७६, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेविंद धनविजय

गाेविदं सखाराम धनविजय (८२, रा. चंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाेथेबाई उईके

पाेथेबाई जयदेव उईके (८५, रा. सिद्धेश्वरीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.