शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:11 IST

नागपूर : गोपाळ विठ्ठल गुंडावार (६७) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. रेखा देशपांडे रेखा दिनकर देशपांडे ...

नागपूर : गोपाळ विठ्ठल गुंडावार (६७) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

रेखा देशपांडे

रेखा दिनकर देशपांडे (८६, रा.गोकुळपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनाबाई कोरसने

सोनाबाई तिमाजी कोरसने (६५, रा.पार्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुंडलिक पंचबुधे

पुंडलिक तुकाराम पंचबुधे (५२, रा.अमरतृप्तीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरीधर राघोर्ते

गिरीधर तुकाराम राघोर्ते (७३, रा.न्यू सुभेदार ले-आउट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुखमा दारवणकर

रुखमा विठ्ठल दारवणकर (८८, रा.चिंतामणीनगरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जनार्दन खानजोडे

जनार्दन दामोधर खानजोडे (५७, रा.बेसा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधुरी आगरकर

माधुरी राजकुमार आगरकर (४२, रा.मॉ भगवतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरीदास वंजारी

हरीदास महादेव वंजारी (६०, रा.मिलिंदनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवकुबाई नागदेवे

देवकुबाई रामराव नागदेवे (८४, रा.विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा धोटे

शोभा विठ्ठल धोटे (७०, रा.योगी अरविंदनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद रंगारी

अरविंद बालचंद्र रंगारी (६२, रा.इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौशल्या वाघमारे

कौशल्या मारोती वाघमारे (८०, रा.लष्करीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिरालाल रामटेके

हिरालाल दीनानाथ रामटेके (६५, रा.कमाल चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

परविंदरसिंग बेदी

परविंदरसिंग स्वरूपसिंग बेदी (७८, रा. गुरुतेगबहादूरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यादवराव वाढे

यादवराव बलवंत वाढे (७७, रा.झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रिना कुशवाह

रिना राजीव कुशवाह (४२, रा.कोराडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शालिकराम जिभकाटे

शालिकराम टोलबाजी जिभकाटे (७०, रा.कुंदनलाल गुप्तानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विक्रांत केसरदानी

विक्रांत भिकुलाल केसरदानी (३२, रा.भीलगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रक्षा मानवटकर

रक्षा मंगेश मानवटकर (१७, रा.कुंदनलाल गुप्तानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोरेलाल दुबे

गोरेलाल सोमाजी दुबे (६४, रा.कळमना) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयवंती मोहोड

जयवंती मोतीराम मोहोड (७९, रा.महाविष्णूनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवुबाई वानखेडे

देवुबाई वानखेडे (८०, रा.सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकृष्ण शेंडे

रामकृष्ण रामभाऊ शेंडे (६९, रा.पारडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नमाला चिमुरकर

रत्नमाला सुनील चिमुरकर (३७, रा.कोष्टीपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.