तरंग मुळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:47+5:302021-02-11T04:10:47+5:30

तरंग मुळे (रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुलाब नेवारे () गुलाब जंगलूजी नेवारे ...

Death due to waves | तरंग मुळे यांचे निधन

तरंग मुळे यांचे निधन

googlenewsNext

तरंग मुळे (रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुलाब नेवारे ()

गुलाब जंगलूजी नेवारे (७३, रा. वंजारीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

शेखर मते ()

शेखर रामाजी मते (५५, रा. महाल) यांचे निधन झाले. गुरुवारी गंगाबाई घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

के. पुरुषोत्तम राव ()

के. पुरुषोत्तम एस. राव (७६, रा. पांडे ले-आउट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

योगेश्वरराव पुंड ()

योगेश्वरराव नारायणराव पुंड (६७, रा. नरखेड) यांचे निधन झाले. थडीपवनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुमबाई साहू ()

कुसुमबाई धनराज साहू (रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनवंती मोटवानी ()

धनवंती (धन्नी) हेमनदास मोटवानी (८२, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभुदास मानसाता ()

प्रभुदास मानसाता (७२, रा. दर्शन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death due to waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.