शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका

By शुभांगी काळमेघ | Updated: September 3, 2025 15:35 IST

Nagpur : २८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेल मंजूर केली. नागपूर कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता बाहेर आले.

नागपूर : दहशतवादातून राजकारणाकडे वळण घेणारा कुख्यात गँगस्टर अरुण गवळी १७ वर्षांनंतर नागपूर सेंट्रल कॅरागृहातून बाहेर आला. २८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेल मंजूर केली. नागपूर कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता बाहेर आले. नागपूर पोलिसांच्या सुरक्षेत गवळी नागपूर विमानतळावर पोहचला तेथून तो मुंबईसाठी रवाना झाला. 

सन २०१२ मध्ये, विशेष एमसीओसीए न्यायालयाने गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली; त्यासह १७ लाख रुपये दंडही आकारण्यात आला होता. 

गवळीला २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळीला आजीवन कारावासाची शिक्षा झाली होती. २८ ऑगस्टला न्यायाधीश एम एम सुंदरेश आणि न्यायाधीश एन कोटिश्वर सिंह यांनी गवळीला जामीन मंजूर केला. 

एप्रिल २०२४ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००६ मधील राज्य पुनर्मुक्ती धोरणाच्या आधारे गवळीला मुदतपूर्व सुटका मिळावी, असे आदेश दिले, कारण ते ६५ वर्षांचे आहे आणि त्यांनी १४ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केला असल्याने ते पात्र होते. मात्र जून–जुलै २०२४  मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय स्थगित करत, पुढील सुनावणीसाठी विषय पुढे ढकलला. 

अरुण गवळी हे दगडी चाळीतून उभे राहिलेले एक प्रभावी व्यक्ती होते; त्यांनी अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली आणि २००४ ते २००९ या काळात मुंबईच्या चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत.  

 

टॅग्स :Arun Gawliअरुण गवळीnagpurनागपूरjailतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय