शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

Coronavirus: विदर्भात मजुरांच्या परतीचे घोडे पैशांसाठी अडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 3:40 AM

प्रामुख्याने बांधकाम, पॉवरलूम, हॉकर्स, दागिने घडविणारे व काखान्यातील कंत्राटी कामगारांचा यात समावेश आहे.

नागपूर : लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या परप्रांतीय कामगारांना गावाची ओढ लागली आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक परप्रांतीय कामगारांचा प्रश्न अद्याप ऐरणीवर आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात जवळपास ६६ हजार परप्रांतील कामागार आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांना जाण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

प्रामुख्याने बांधकाम, पॉवरलूम, हॉकर्स, दागिने घडविणारे व काखान्यातील कंत्राटी कामगारांचा यात समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने २८० निवारा केंद्रांत ६५ हजार कामगारांना आश्रय दिला. परंतु हाताला काम नसल्याने हजारो कामगार पायी वा मिळेल त्या वाहनांनी गावाकडे निघाले आहेत.कुणी तरी आमच्या परतीच्या प्रवासासाठी पैशांची मदत करावी. आम्हाला नागपूरपर्यंत वाहन करून दिले तर पुढचा झारखंडचा प्रवास आम्ही रेल्वेने करू शकतो. - परवीनकुमार रवाने, यवतमाळउन्हाळ्यात शितपेयांचा व्यवसाय करण्यासाठी दोन वर्षांपासून चंद्रपुरात येत आहे. यंदा थोडा उशीर झाला. व्यवसायही सुरू करता आला नाही. आम्ही सहा व्यक्ती लोकमान्य टिळक विद्यालयातील निवारा केंद्रात राहत आहोत. - रामलाल चंपत यादव, जिल्हा कटीयार, बिहार.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस