शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कोरोनाचा रेल्वेवर कहर, २३ रेल्वे आजपासून रद्द : प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:45 PM

रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही विषाणूच्या संक्रमणाच्या संकटाने रेल्वे मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने १८ मार्च ते १ एप्रिलपर्यंत २३ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांना अडचणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही विषाणूच्या संक्रमणाच्या संकटाने रेल्वे मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने १८ मार्च ते १ एप्रिलपर्यंत २३ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जनहितार्थ घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.लांब पल्ला आणि जास्त वेळेच्या रेल्वेत शेकडो प्रवासी एकाच वेळी प्रवास करतात. याशिवाय स्थानकांवर अनेक अन्य रेल्वे पोहोचताच प्रवाशांसह अन्य लोकांचीही गर्दी दिसून येते. स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेताना प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर मंगळवार, १८ मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत वाढवून (मध्य रेल्वेचे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतूल व सेवाग्राम स्थानक) ५० रुपये करण्यात आले आहे.रद्द करण्यात आलेल्या रेल्वे११००७ मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस १९ ते ३१ मार्च११००८ पुणे-मुंबई डेक्कन एक्स्पे्रस १९ ते ३० मार्च११२०१ एलटीटी-अजनी एक्स्प्रेस २३ मार्च व ३० मार्च११२०२ अजनी-एलटीटी २० व २७ मार्च११२०५ एलटीटी-निजामाबाद २१ व २८ मार्च११२०६ निजामाबाद-एलटीटी २२ व २९ मार्च२२१३५/२२१३६ नागपूर-रिवा २५ मार्च११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस २३ मार्च ते १ एप्रिल११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस २२ ते ३१ मार्च११४१७ पुणे-नागपूर २६ मार्च व २ एप्रिल११४१८ नागपूर-पुणे २० व २७ मार्च२२१३९ पुणे-अजनी २१ व २८ मार्च२२१४० अजनी-पुणे २२ व २९ मार्च१२११७/१२११८ एलटीटी-मनमाड १८ ते ३१ मार्च१२१२५ मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च१२१२६ पुणे-मुंबई १९ मार्च ते १ एप्रिल२२१११ भुसावळ-नागपूर १८ ते २९ मार्च२२११२ नागपूर-भुसावळ १९ ते ३० मार्च११३०७/११३०८ कलबुर्गी-सिकंदराबाद १८ ते ३१ मार्च१२२६२ हावडा-मुंबई दुरंतो २४ व ३१ मार्च१२२६१ मुंबई-हावडा २५ मार्च व १ एप्रिल२२२२१ सीएसटीएम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २०, २३, २७ व ३० मार्च२२२२२ निजामुद्दीन-सीएसटीएम २१, २४, २६ व ३१ मार्च

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे