खरसोली येथे कोरोना योद्धा यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:19+5:302020-12-04T04:23:19+5:30

----- तूर बहरली : गुमगाव परिसरात यंदा पाऊस समाधानकारक झाला आहे. त्यामुळे परिसरात तुरीचे पीक सध्या जोमात ...

Corona Warrior felicitated at Kharsoli | खरसोली येथे कोरोना योद्धा यांचा सत्कार

खरसोली येथे कोरोना योद्धा यांचा सत्कार

-----

तूर बहरली : गुमगाव परिसरात यंदा पाऊस समाधानकारक झाला आहे. त्यामुळे परिसरात तुरीचे पीक सध्या जोमात आहे. याआधी अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता तुरीच्या पिकामुळे अन्य झालेल्या पिकांचे नुकसान थोडेफार भरून काढण्यासाठी नक्कीच हातभार लागेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गुमगाव-डोंगरगाव रोडवरील वागदरा शिवारातील बब्बू डहाके यांच्या शेतात बहरलेल्या तुरीचे चित्र.

(मधुसूदन चरपे, गुमगाव)

Web Title: Corona Warrior felicitated at Kharsoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.