शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने सामान्यांचे हित जोपासले

By admin | Updated: October 6, 2014 00:51 IST

राज्यात काँग्रेस सरकारने गेल्या १५ वर्षात सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना राबविल्या. शिक्षण, आरोग्य, रस्ते विकासासह नगरांचा कायापालट करण्यावर भर दिला. विकासाची ही गती यापुढेही

नेत्यांचा दावा : शांतिनगरमध्ये प्रचारयात्रानागपूर : राज्यात काँग्रेस सरकारने गेल्या १५ वर्षात सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना राबविल्या. शिक्षण, आरोग्य, रस्ते विकासासह नगरांचा कायापालट करण्यावर भर दिला. विकासाची ही गती यापुढेही कायम राहण्यासाठी काँग्रेसलाच साथ द्यावी, असे आवाहन पूर्व नागपूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी केले. पूर्व नागपुरातील शांतिनगर परिसरात अभिजित वंजारी यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेपूर्वी घेतलेल्या छोटेखानी सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या शांतिनगर कार्यालयासमोरून पदयात्रेला सुरुवात झाली. पुढे पदयात्रा डॉ. पारेख हॉस्पिटल, रेल्वे लाईन, पोलीस लाईन, करुणानगर, कावरापेठ, माता मंदिर, रामसुमेर गल्ली, मारवाडी वाडी, तुळशीनगर, मुदलियार लेआऊट, नरेश पान मंदिर, ताहेरभाई गल्ली, स्विपर कॉलनी, कचरा गल्ली, जुनी पोलीस चौकी, नागोसे गल्ली, जयभीम चौक, आंबेडकर चौक, गोंडपुरा, बांगडे प्लॉट, जागृतीनगर, बजरंग चौक, मुदलियार चौक, रेल्वे कॉलनी, मोदरवाट गल्ली, फुटबॉल ग्राऊंड या परिसरातून फिरली. या दरम्यान अभिजित वंजारी यांनी घरोघरी जाऊन, लोकांचा आशीर्वाद घेतला. चौकाचौकात युवकांशी बातचित केली. महिलांना संबोधित केले. लोकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पदयात्रेत डॉ. पारेख, इर्शाद अली, निर्मला बोरकर, शौकतभाई, रिजवान खान, पंकज भानारकर, प्रकाश आकरे, विजय बोरकर, नाना झोडे, चेतन सदन, सतीश निकम, अशोक ठाकरे, चंद्रशेखर बोंद्रे, सुधाकर नेमाडे, बरकतभाई, लीलाधर नागपुरे, गुणवंता जाडे, केशव आमनेरकर, रत्नाकर जयपूरकर, शेख अशफाक, शेख शानू, देशमुख गुरुजी, शेखर बिंसार, शेख जाबीर, लियाकतभाई, मुक्ता बोंद्रे, यशोदा नौकरकर, बेबी कोल्हे, शुभांगी नौकरकर, राजगिरे, उषा उईके, उषा नौकरकर, कल्पना मेश्राम, शेख अबरार, महादेव चरडे, दीपक तेलमासरे, मोंटू नौकरकर, रणजितसिंह ठाकू र, दिनेश सेलवंटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)