शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

काँग्रेसची भाजपविरुद्ध राजभवनासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:21 PM

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देराजस्थानमधील घटनाक्रमाचा निषेध : राज्यपालांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राजस्थानच्या राज्यपालांवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप लावत काँग्रेसने निदर्शने केली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन सादर करीत संवैधानिक संस्थांचा दुरुपयोग बंद करण्याची मागणी करण्यात आली.

पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व अनिस अहमद, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन सादर केले.आंदोलनात कृष्णकुमार पांडे, नितीन कुंभलकर, संजय दुबे, मुन्ना ओझा, एस.क्यू. जमा, अतुल कोटेचा, मुजीब पठाण, गजेंद्र यादव, नरेंद्र जिचकार, गिरीश पांडव, अभिजित वंजारी, गिरीश पांडव, किशोर गजभिये, कुणाल राऊत, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, दिनेश यादव, परसराम मानवटकर, पुरुषोत्तम हजारे, जुल्फिकार अहमद भुट्टो, किशोर जिचकार, रमेश पुणेकर, कमलेश चौधरी, शादिका निजाम बेगम, महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, इरशाद अली, गजराज हटवार, कुंदा राऊत, एनएसयूआय शहराध्यक्ष आशीष मंडपे, वासुदेव ढोक, सुरेश जग्यासी, फिलीप जायस्वाल, अजित सिंह, धीरज पांडे, सुरेश पाटील, विजयालक्ष्मी हजारे, ज्योती खोब्रागडे, तनवीर विद्रोही, नीलेश खोरगडे, प्रणित जांभुुळे, पीयूष वाकोडीकर, जयंत जांभुळकर, विनोद सोनकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेस