शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडे मुद्देच नाहीत ! फक्त फोटो सेशनसाठी आंदोलन अन् ईव्हीएमचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:42 IST

Nagpur : बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे ते ईव्हीएमबाबत 'फेक नॅरेटिव्ह' तयार करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि भाजपला झटका बसला. यासाठी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. काँग्रेसने आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कशी तयारी केली हे भाजपने वारंवार उघड केले आहे. संध्याकाळी मतदान कसे वाढले याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांना दिली होती. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ईव्हीएम 'सेट' करून दाखवण्याचे खुले आव्हान दिले आहे. पण एकाही पक्षाने हे आव्हान स्वीकारले नाही. आता काँग्रेस आंदोलन करून प्रसिद्धीचा स्टंट करत आहे. काँग्रेसतर्फे केली जाणारी आंदोलने फक्त फोटोसेशन पुरती मर्यादित राहिली आहेत, अशी टीका त्यांनी केली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकाओबीसी आरक्षणाकरिताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्या दिवशी निवडणुका होतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

कोराडी मंदिराला दिलेला भूखंड नियमानुसारच 

  • कोराडी मंदिराला ६०० कोटी रुपयांची जमीन नाममात्र दरात देण्यात आल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता. यावर बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्याला वेडेपणा लागला आहे. 
  • त्या जमिनीची चार कोटी तीस लाख रुपये मार्केट प्राईस आहे. आता २० लाख रुपये संस्थानने भरले आहेत आणि पुढच्या ३० वर्षात ४ कोटी २० लाख व्हॅल्युएशन आले आहे. 
  • जेलमध्ये गेलेले लोक आरोप करतात. राऊत यांनी महालक्ष्मी मंदिरात येऊन कुठली जमीन घेतली ते दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
टॅग्स :nagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेcongressकाँग्रेस