शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कंडक्टर महिलेला मारहाण

By admin | Updated: December 26, 2015 03:32 IST

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांनी प्रवासी बसच्या महिला वाहकाला बेदम मारहाण केली.

बसमधून खाली खेचले : जमाव संतप्त, गुंडांची धुलाई नागपूर : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांनी प्रवासी बसच्या महिला वाहकाला बेदम मारहाण केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या चामट चौकात शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही संतापजनक घटना घडली. चौकातील संतप्त जमावाने महिला वाहकाची गुंडांच्या तावडीतून सुटका करतानाच चारपैकी एका गुंडाला बेदम चोप दिला. त्याचे तीन साथीदार मात्र पळून गेले.राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कल्पना अजाबराव लकडे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास प्रतापनगरातून नागपूर-चिमूर बसने कर्तव्यावर निघाल्या. दुपारी ३ च्या सुमारास बस उमरेड मार्गावरील चामट चौकात आली. अवैध प्रवासी करणाऱ्या गुंडांचे टोळके तेथे उभे होते. त्यातील एकाने कल्पना यांना ‘टोल नाक्यावर जायचे आहे, असे म्हटले. बस टोल नाक्यावर थांबणार नाही‘, असे कल्पनांनी उत्तर देताच त्या आरोपीने कल्पना यांना अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्यांना बसमधून खाली खेचून चौघांनी बेदम मारहाण केली. (प्रतिनिधी)नेहमीचाच प्रकारनागपूर : पोलीस ठाण्यात सेटींग केल्याप्रमाणे नंदनवनमधील गुंड, अवैध गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यांचा सर्वसामान्यांना त्रास नेहमीचाच प्रकार आहे. या गुंडांची चामट चौकात दिवसभर भाईगिरी सुरू असते. प्रवाशांनाच नव्हे तर वाहनचालकांनाही त्यांचा त्रास असल्याचे आजच्या घटनेतून उघड झाले आहे. शिवाय हे गुंड किती निर्ढावले आहेत, त्याचीही या घटनेतून पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.(प्रतिनिधी)