चॉकलेटचा माल' गिळू पाहणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:05 AM2020-11-28T04:05:14+5:302020-11-28T04:05:14+5:30

जरीपटका येथील दिलीप अमरलाल मायारमानी यांनी त्याला १९ नोव्हेंबरला स्वतःचे दुचाकी वाहन तसेच चॉकलेटचा माल आणि रोख १७ हजार ...

Chocolate goods' swallowing gajaad | चॉकलेटचा माल' गिळू पाहणारा गजाआड

चॉकलेटचा माल' गिळू पाहणारा गजाआड

Next

जरीपटका येथील दिलीप अमरलाल मायारमानी यांनी त्याला १९ नोव्हेंबरला स्वतःचे दुचाकी वाहन तसेच चॉकलेटचा माल आणि रोख १७ हजार रुपये वेगवेगळ्या ग्राहकांकडे पोहचवण्यासाठी दिले. आरोपी सुबोधने चॉकलेट दुकानदाराला पोहोचवले. तेथून रक्कम घेतली. ती आणि फिर्यादी मायारमानी यांनी दिलेली १७ हजारांची रोकड तसेच दुचाकी घेऊन पळून गेला. मायारमानी यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ हजार रुपये आणि ६० हजारांची दुचाकी असा ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---

Web Title: Chocolate goods' swallowing gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.